कोकणमनोरंजनमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नेहा व स्वरांगी प्रथम

*🛑.जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नेहा व स्वरांगी प्रथम*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ला :२२फेब्रुवारी*
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताचे औचित्य साधून शिवप्रेमी मित्र मंडळ माणिकचौक वेंगुर्लातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मोठ्या गटात नेहा जाधव तर लहान गटात स्वरांगी खानोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून शिवप्रमी मित्रमंडळ माणिकचौक, वेंगुर्ला आणि विवेक कुबल व प्रणव वायंगणकर यांच्या संयुक्त विद्यमाने माणिकचौक येथील व्यासपिठावर आयोजीत केलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे उद्घाटन शिवप्रेमी विवेक कुबल यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १६ वर्षाखालील गटांत २५ तर १६ वर्षावरील गटांत ७ स्पर्धेकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. मोठ्या गटांत व्दीतीय-संजना पवार, तृतीय-भक्ती जामसंडेकर, तर उत्तेजनार्थ-ईशा गोडकर यांनी तर लहान गटांत व्दीतीय-भास्कर सांगळे, तृतीय-सानिका सावंत तर उत्तेजनार्थ- काव्या गावडे व पूर्वा सावंत यांनी पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण नेहा यरनाळकर, प्रतिक्षा मालवणकर, प्राची मणचेकर, सौरभ माळवदे, स्मिता कोयंडे यांनी केले.
बक्षिस वितरण विवेक कुबल यांच्या हस्ते व नितीश कुडतरकर, रमाकांत सातार्डेकर, प्रथमेश यंदे, रोहित वेंगुर्लेकर, कुणाल बांदेकर, प्रसाद चव्हाण तसेच परिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!