Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

म्हापण चव्हाणवाडी येथे संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी…

🛑म्हापण चव्हाणवाडी येथे संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी…

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातम्या थेट हल्ला

✍🏻प्रतिनिधी-समीर चव्हाण

🎴वेंगुर्ला,ता-१७- सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा वेंगुर्ले आणि साई श्रद्धा कला क्रीडा मंडळ चव्हाणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी ठीक 6.30 वाजता हर्डीपार चव्हाणवाडी येये संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी तालुका अध्यक्ष श्री उत्तम चव्हाण , ग्राप सदस्य श्री गुरुप्रसाद चव्हाण , श्री सहदेव शिरोडकर , श्री प्रशांत चव्हाण , श्री संदेश मोचेमाडकर साई श्रध्दा मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांता चव्हाण , उपाध्यक्ष श्री मंदार चव्हाण , सचिव श्री अर्जुन चव्हाण तसेच वाडीतील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!