Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

खासदार विनायक राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

🛑खासदार विनायक राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचुक बातमी थेट हल्ला

✍🏻प्रतिनिधी- सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,ता.१७- रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत गुरुवार १७ रोजी सकाळी १० वाजता आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रा अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक ११ वाजता दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या शोकसभेला उपस्थित दुपारी १२वाजता आदिती पै लिखित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उपस्थित बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ दुपारी १.१५ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे भेट. व पाहणी सोयीनुसार राजापूर कडे प्रयाण करणार.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!