कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाच्या वतीने पुलवामा हल्ल्यातील जवानांना वाहण्यात आली श्रध्दांजली

*बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाच्या वतीने पुलवामा हल्ल्यातील जवानांना वाहण्यात आली श्रध्दांजली*

*बिरोडकर टेंब येथील गार्डन मध्ये पणत्या पेटवून वाहण्यात आली श्रध्दांजली*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल*
,*🔹अचूक बातमी थेट हल्ला🔹*

*▪️प्रतिनिधी*प्रथमेश गावडे*

*▪️सावंतवाडी*
बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाच्या वतीने आज बिरोडकर टेंब येथील गार्डन मध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पणत्या पेटवून व दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
आज संध्याकाळी बिरोडकर टेंब येथील गार्डनमध्ये हा श्रध्दांजली चा कार्यक्रम घेण्यात आला,यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे, संस्थापक सदस्य अविनाश सावंत, संतोष गावडे, मंडळाचे खजिनदार विकी बिरोडकर, अरविंद तुडयेकर,अमर परब, प्रशांत बिरोडकर,हेमंत बिरोडकर,अभी बिरोडकर,दिव्येश बिरोडकर,सुरज लाड, एकनाथ जाधव, दत्ताराम जाधव,रुपेश जाधव,महेश गोसावी, प्रथमेश गावडे,सर्वेश बिरोडकर,स्वप्नेश बिरोडकर, प्रथमेश बिरोडकर,सागर गावडेअमीत तळवणेकर,शुभम घावरे,अमेय परब,ऋषी परब, साहिल परब,साईश गावडे, साहिल गावडे,शुभम बिरोडकर,आकाश परब,कुणाल गांवकर आदित्य साळगावकर आदि उपस्थित होते.

*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!