कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतगड स्वच्छता मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद

*🛑 वेंगुर्ला दि-०१४ फेब्रुवारी :-*
*वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतगड स्वच्छता मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी*सदाशिव सावंत*

*वेंगुर्ला दि-०१४ फेब्रुवारी :-*
शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रम अंतर्गत वेंगुर्ला रेडी येथील ऐतिहासिक यशवंत गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.
वेताळ प्रतिष्ठान नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून समाजहिताचे कार्य करत असते. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. या उपक्रम अंतर्गत रेडी येथील शिवकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या यशवंत गडाची स्वच्छता करण्यात आली. पर्यटनाच्या दृष्टीने यशवंत गड येथे पर्यटक येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने स्थळाची सुस्थिती अबाधित राहणे आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन करीता हा उपक्रम राबविण्यात आला. गड सुसज्ज राहण्यासाठी स्थानिक शिवप्रेमी सातत्याने संवर्धनाकरिता प्रयत्नशील असून त्यामध्ये प्रतिष्ठान दरवर्षी आपला सहभाग दर्शवत असते.सदर स्वच्छता मोहिमेत वेताळ प्रतिष्ठानच्या ५० हुन अधिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत गड परिसर स्वच्छ करण्यात आली

*……………👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत रक्षण प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!