रेशन धान्य दुकानाचा कायमस्वरूपी परवाना कारिवडे गावाला मिळावा अन्यथा उपोषण
*🔹रेशन धान्य दुकानाचा कायमस्वरूपी परवाना कारिवडे गावाला मिळावा अन्यथा उपोषण*
*🔹कारिवडे ग्रामस्थांनी दिला सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदनातून इशारा*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️प्रतिनिधी-प्रशांत मोरजकर*
*▪️सावंतवाडी दि १५फेब्रुवारी*
रेशन धान्य दुकानाचा कायमस्वरूपी परवाना कारिवडे गावाला मिळण्याबाबत सहा वर्षापूर्वी ग्राम ठराव करून याबात प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत सहा वर्षे पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
त्यामुळे येत्या आठ दिवसात याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास संबंधित प्रशासनाच्या उदासीन व वेळकाढू धोरणाबाबत मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण छेडण्याचा इशाराकारिवडेवासियांनी सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, कारिवडे सरपंच अपर्णा तळवणेकर, उपसरपंच केशव साईल, सामाजिक कार्यकर्ते आनंद तळवणेकर उपस्थित होते
*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎂वाढदिवस🎂 साvजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

