कोकणराजकीय

गोव्यात १ हजार ७२२ मतदान केंद्रावर आज मतदान . ११ लाख ६५ हजार मतदार यावेळी मतदानाचा हक्क

*🛑 गोव्यात १ हजार ७२२ मतदान केंद्रावर आज मतदान . ११ लाख ६५ हजार मतदार यावेळी मतदानाचा हक्क*

*_🛑नऊ_ प्रादेशिक पक्ष अजमावतायेत आपले नशीब*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल*

*🎴पणजी,दि,१४फेब्रुवारी:*
.१ हजार ७२२ मतदान केंद्रावर आज मतदान होतंय. ११ लाख ६५ हजार मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ९ प्रादेशिक पक्ष या निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. ४० जागांसाठी मतदान होतंय. त्यासाठी ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी इव्हिएम मशिन वाटप पुर्ण झालंय. यावेळी कोरोनाच्या पाश्वभूमीवर संपुर्ण सतर्कता बागळली गेलीय. एव्हीएम मशीनची तपासणी करून ते मतदान केंद्रावर पाठवण्यात आली आहेत. कोरोनाधीतांना या मतदानात मतदानाचा हक्क बजावण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत पीईपी किट घालून कोरोना रुग्णांना मतदानाचा हक्क बजावण्यात येणार आहे.
*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!