मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव या प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांसाठी प्रकट वाचन स्पर्धा संपन्न
*🛑.मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव या प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांसाठी प्रकट वाचन स्पर्धा संपन्न*
*🛑दिशा सतिश राऊळ प्रथम, अनुष्का नारायण राऊळ द्वितीय, साधिका तेली तृतीय तर रेश्मा आनंद शिरोडकर व केतकी धोंडू सावंत उत्तेजनार्थ*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी दि-१३ फेब्रुवारी :-*
मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव या प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांसाठी प्रकट वाचन स्पर्धा घेण्यात आली. ग्रंथपाल सतिश राऊळ सर यांच्या कल्पकतेतून ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
प्रशालेमध्ये वर्गात शुक्रवारी शालेय वेळेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत दिशा सतिश राऊळ प्रथम क्रमांक, अनुष्का नारायण राऊळ द्वितीय, तर तृतीय क्रमांक साधिका तेली हिने पटकाविला. रेश्मा आनंद शिरोडकर आणि केतकी धोंडू सावंत यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आले. यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिक सौ.श्रद्धा सावंत मॅडम पर्यवेक्षक श्री. फाले सर ,इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका सौ.गोसावी मॅडम, ग्रंथपाल सतीश राऊळ सर तसेच संगणक प्रशिक्षक रितेश राऊळ सर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील स्पर्धेसाठी मार्गदर्शन प्रशालेच्या मुख्याध्यापक सावंत मॅडम यांनी केले.
👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

