संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या सावंत कणकवली न्यायालयात शरण
_*🛑 संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या सावंत कणकवली न्यायालयात शरण*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍ प्रतिनिधी : रविकांत जाधव*
*🎴कणकवली, १४:-फेब्रवारी*
शिवसैनिक संतोष परब प्रकरणात संशयित आरोपी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज कणकवली न्यायालयात सकाळी ११ च्या दरम्यान हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वकील राजेंद्र राव राणे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलीस सतर्क झाले आहेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर गोट्या सावंत यांना न्यायालयीन कोठडी की पोलीस कोठडी? याबाबत कणकवली न्यायालय कोणता निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

