महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

चौकुळ येथिल तळीच्या नुतनीकरणाला आरंभ_* *_🛑कॉर्बेट फाऊंडेशन चे सहाय्य_*

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि१३ फेब्रुवारी:-* कॉर्बेट फाऊंडेशन तर्फे चौकुळ येथे नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांचे व्यवस्थापन व नुतनीकरण करण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.” द कॉर्बेट फाऊंडेशन “हि स्वयंसेवी संस्था व भारतीय राष्ट्रिय भुगतान निगम च्या सहाय्याने भारतात अनेक राज्यात लोकसहभागातून एकात्मिक ग्रामिण विकास प्रकल्प राबवित आहे. याद्वारे आज चौकुळ येथील पाण्याची तळी नूतनीकरण व बेरडकी वाडी तील नादुरुस्त पाण्याची टाकी दुरुस्त करणे. या दोन कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चौकुळ सरपंच सुरेश शेटवे.माजी सरपंच गुलाबराव गावडे. कॉर्बेट संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेश सकट, अमित अनंत गावडे, मिलिंद शेटकर व चौकुळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!