कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

_*🛑जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴कणकवली, १३:-फेब्रवारी*
असरोंडी हायस्कूल येथे माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून 10 विद्याथींनीना मोफत सायकल वाटप करण्यात आले .यावेळी मानव विकास परिवर्तन केंद्राचे जिल्हा समन्वयक विलास हडकर प्रशाळेचे सचिव सावंत सर उपसरपंच मकरंद राणे मुख्याध्यापक पाटील सर ग्रा प सदस्य शिक्षक ग्रामस्थ उपस्थीत होते. यासाठी गावचे उपसरपंच मकरंद राणे यांनी विद्याथींनीना मोफत सायकल मिळावी व कार्यक्रम संपन्न व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले सायकल मोफत मिळाल्याबद्दल सुरेश प्रभू यांचे
ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले तसेच विलास हडकर व विजय किनवडेकर यांनी यामध्ये दुवा म्हणून काम केले त्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य

_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._

*💁‍♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*

💁‍♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.

*उमेश गावडे : 9421082622*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!