कुडाळमध्ये रविवारी रंगणार संगीत मत्स्यगंधा_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि १२फेब्रुवारी,:-*
मराठी नाटकांची सुरूवात संगीत रंगभूमीपासून झाली. काळानुरूप संगीत रंगभूमीचे महत्त्व हळूहळू लोप पावत जाऊन संगीत नाटके सादर होण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र संगीत रंगभूमीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने आजही काही संस्था प्रयत्नशील असून जुनी संगीत नाटके पुन्हा एकदा नव्या दमाने रंगभूमीवर सादर होत आहेत. संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन करणारे एक प्रमुख नाटक म्हणून संगीत मत्स्यगंधा या नाटकाकडे पाहिले जाते.
श्री परमेश्वर निर्मित, बाळ पुराणिक दिग्दर्शित, क्षितिज इव्हेंट सावंतवाडीचे “संगीत मत्स्यगंधा” या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये होत आहे. सकाळी ९.३० आणि सायंकाळी ५. ३० वाजता नाट्य रसिकांना या नाट्यानुभूती मिळणार आहे.
या नाटकात सौ दिव्या शेवडे, स्वप्नील गोरे, बाळ पुराणिक, गणेश दीक्षित, योगेश प्रभू, आशुतोष चिटणीस, केतन सावंत, पियुषा प्रभुतेंडोलकर आदी कलाकारांचा समावेश असून नाटकासाठी संगीत मार्गदर्शन स्वप्नील गोरे करीत आहेत. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन क्षितिजतर्फे करण्यात आले आहे.
तिकिटाकरिता कुडाळ संपर्क:- श्री भाऊ बाक्रे
प्रथमेश मेडिकल – कुडाळ
9422390062/ 7066479162
सौ. उमा जड्ये – 7588447469
सावंतवाडी संपर्क* –
राजश्री फोटो स्टुडिओ
बाळ पुराणिक – 9422436147
( टिप – कोवीड १९ बाबतचे शासनाचे सर्व नियम पाळून नाट्यप्रयोग सादर करण्यात येतील)
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

