कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

या कडे कोण लक्ष देणार काय ?? आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय अशी सध्या सरकारी कामांची होत आहे स्थिती

*🛑या कडे कोण लक्ष देणार काय ?? आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय अशी सध्या सरकारी कामांची होत आहे स्थिती*

*_🛑सरकारी बांधकामात चालढकलहोता होता आता तर चक्क बांधकामावर पाणीच मारत नसल्याचे पाहून ग्रामस्थ झाले आक्रमक*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️प्रतिनिधी : केशव जाधव*

*🎴 आंबोली : दि. १२ फेब्रुवारी*
आंबोली पर्यटन स्थळातील बस स्थानकाच्या शौचालयाचे काम गेली अनेक वर्षे वर्षे रेंगाळत असताना आता कुठेतरी परत नव्याने कामाला सुरवात झाली असताना या इमारतीच्या बांधकामावरती( कॉलम) पाणीच न मारल्याचे पाहून ग्रामस्थ झाले आश्चर्यचकित झालेत.
तब्बल सात दिवसांनी तेही एसटीचे अधिकारी येण्याच्या आधी वीस मिनिटे येऊन पाणी मारण्याचा प्रकार घडल्याने काही ग्रामस्थांनी त्याचे व्हिडिओ चित्रण केले, एसटी महामंडळाचे इंजिनीयर अधिकारी आल्यावर त्यांना सविस्तर माहिती सांगून व्हिडीओ शूटिंग दाखवण्यात आले बांधकामावर पाणी चांगले दोन वेळा मारणे, कामावर सुपरवायझर ठेवणे, तसेच सात दिवस पाणी न मारलेल्या कामाची दखल घेणे व चांगले काम करून घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली
या शौचालया मध्ये प्रवाशांची ये-जा होणारआहे ते माणसां साठी आहे मेंढरांसाठी नाही याचा विचार करूनच काम व्हावं अशी अपेक्षा आंबोली ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

*सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!