आणखीकोकणक्रीडासावंतवाडीसिंधुदुर्ग

त्रिमुर्ती मित्रमंडळ माजगाव, मेटवाडा तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. १२

शिवजयंती निमित्त त्रिमुर्ती मित्रमंडळ माजगाव, मेटवाडा तर्फे भव्य खुली नाईट बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वाजता माजगाव दत्त मंदिर येथे होणार आहे. प्रथम पारितोषिक रोख ५००१/- व कायमस्वरूपी चषक, द्वितीय पारितोषिक रोख ३००१/- व कायमस्वरूपी चषक अशी बक्षीसे आहेत.अधिक माहितीसाठी खालील क्रमांकाला संपर्क करावा.

राजन परब ९४२३८३६७२३, सचिन मोरजकर ९४२९१११६१६, गितेश सावंत ९४२३३०१७४०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!