आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कासार्डे येथे रक्तदान शिबिर संपन्न

_*🛑 कासार्डे येथे रक्तदान शिबिर संपन्न..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, ११ :-* सामजिक कार्यकर्ते श्री अनिल चव्हाण(कासार्डे, ता. कणकवली) यांच्या मातोश्री श्रीम. सुवर्णा नारायण चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ रोजी अभिषेक मंगल कार्यालय कासार्डे – कणकवली येथे आयोजित केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पत्नी आणि त्यांचे सुपुत्र अभिषेक प्रमोद जठार यांच्या हस्ते झाले.
प्रथमच आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मीना ( ताई ) रहाटे ,सुनिल नारकर, दिनेश चव्हाण, उमेश चव्हाण,तुषार जाधव, संतोष जाधव, शरद देवरुखकर, अमेय मढव आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी जिल्हा ओरोस रक्तपेढीचे अधिकारी किशोर नांदगावकर आणि स्टाफ यांचे सहकार्य लाभले.

*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य

_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._

*💁‍♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*

💁‍♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.

*उमेश गावडे : 9421082622*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!