आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 करूळ घाटात टायर फुटल्याने ट्रकचा अपघात..

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-११ :-* करूळ घाटात यु आकाराच्या वळणावर अचानक ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकचा अपघात झाला या अपघातात ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना पहाटे चारच्या सुमारास घडली दरम्यान करूळ घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला केल्यानंतर जवळपास सहा तासानंतर मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली वैभववाडीतून कोल्हापूरकडे जाणारी वाहने घाटात अडकून पडली होती सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घाटात ट्रकला बाजूला करण्यासाठी ट्रेन दाखल झाली आणि ट्रक रस्त्यातून बाजूला करण्यात आला त्यानंतर घाटात वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

 

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!