शिवसेना शिवउद्योग सहकार सेना तालुका समन्वयक पदी दत्ताराम उर्फ नाना पेडणेकर यांची निवड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴सावंतवाडी,दि.२२: शिवसेना शिवउद्योग सहकार सेना तालुका समन्वयक पदी दत्ताराम उर्फ नाना पेडणेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीचे नियुक्ती पत्र आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले. पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष डॉ. हेमंत दीक्षित यांनी नियुक्ती केली.

नाना पेडणेकर यांनी इन्सुली गावाच्या शिवसेना शाखाप्रमुख पदापासून राजकीय प्रवासाला सुरवात केल्यानंतर उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, इन्सुली गावचे उपसरपंच, सरपंच इत्यादी पदे भूषवली आहेत.

सहकारातून औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करून उद्योग निर्मिती करण्याचा मनोदय आहे. कृषी उद्योगाला मोठा वाव आहे. त्यातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. या पदावर कामकारण्याची संधी दिल्या बद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रदेश अध्यक्ष डॉ. हेमंत दीक्षित, जिल्हा समन्वयक साईनाथ खोत, सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचे आभार मानले.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!