🛑 कळसुली येथील ट्रान्सफॉर्मर धोकादायक
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०५ :- कणकवली तालुक्यातील कळसुली येथील प्रवासी शेड समोरील ट्रान्सफॉर्मर धोकादायक स्थितीत आहे. ट्रान्सफॉर्मरला दरवाजा नसलेने हा ट्रान्सफॉर्मर उघड्या स्थितीत असुन ट्रान्सफॉर्मर जमिनीपासून दोन फुटावर आहे .त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नागरिक तसेच गुरे चारण्यासाठी जाणारी गुराखी तसेच अन्य प्राण्यांसाठी हा ट्रान्सफॉर्मर धोकादायक आहे . आंब्रड ,बोर्डवे मार्गे कळसुली पुनर्वसन मार्गे हर्डी मार्गे घोडगे जांभवडे मार्गावर जाताना कणकवलीकडे जाणाऱ्या मार्गावर या ठिकाणी प्रवासी शेड आहे. या ठिकाणी नागरिक प्रवासी शाळेतील मुले यांची येजा असते या प्रवाशी शेड समोरील ट्रान्सफॉर्मरचे झाकण नसल्याने या ठिकाणी उघड्या स्थितीत आहे. हा धोकादायक ट्रान्सफॉर्मर महावितरणने सुस्थितीत करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

