🛑 सावंतवाडी शहराला परतूनी एकदा सुखाचे दिवस येतील बबन साळगावकर..
🛑 केशवसुत कट्टयावरील तुतारीच्या नुतनीकरण प्रसंगी काढले उध्दगार..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-०५-: शहराला पुन्हा एकदा परतून सुखाचे दिवस येतील निश्चितच शहरात मोठ्या दिमाखाने व शहर इच्छेप्रमाणे विकास कामे होतील असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथील तुतारीच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, रवी जाधव, संजय पेडणेकर, मुकुंद वझे, दत्तप्रसाद गोठसकर, शिवप्रसाद कुडपकर, डॉ. मधुकर घारपुरे, अर्षद बेग, शर्वरी धारगळकर, काका सावंत, किर्ती बोंद्रे आदी उपस्थित होते. येथील केशवसुत कट्ट्यावर असलेली तुतारी आता नव्याने उभारण्यात येणार असून याचा श्री साळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी श्री साळगावकर म्हणाले की या केशवसुत कट्ट्यावर बसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी तुतारीच्या झालेल्या या अवस्थेबाबत वाचा फोडली यावर बातम्या आपल्या कानावर येताच आपण याची जबाबदारी स्वीकारली यानंतर अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले यातून तुतारीला लागणार निधी संकलन झाला असून यासाठी आता वेगळा निधी लागण्याची गरज नाही त्यातील मोठा वाटा हा आमदार दीपक केसरकर व माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांनी उचलला आहे नव्या तुतारीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

