🛑 पाळणेकोंड धरण येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर इथं माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-०५ :- पाळणेकोंड धरण येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर इथं माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या उत्साहात या ठिकाणी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील भक्तीभावाने हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री आ दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, संजय पेडणेकर, दीपाली सावंत, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, दत्ता सावंत, अनिल चिटणीस आदी उपस्थित होते. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, आरती महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सावंतवाडी शहरासह कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाले होते.
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

