🛑 साईकृपा अपंत शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने नवीन उपक्रम..
🛑 संस्था आपल्या दारी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०५ :- सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने वारकरी संप्रदायाचे प्रचारक ह. भ. प. रामचंद्र अर्जुन सातोसे कुडाळ कुसबे खालची वाडी येथील रहिवासी असून त्यांना ९० वर्षे पूर्ण झाली .त्याबद्दल साईकृपा संस्थेच्या वतीने संस्था आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत ह.भ.प .रामचंद्र सातोसे बुवा यांच्या घरी कुसबे येथे त्यांचा शाल,टोपी व श्रीफळ देवून उभयतांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी उपस्थित दिव्यांग बांधव तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे ,निलम राणे ,सदानंद पावले ,प्रीतम मठकर ,शामसुंदर लोट ,भागीरथी शिंगाडे , नितीन खरात आदी मान्यवर उपस्थितीत होते.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

