🛑 जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा परिक्षक शेखर माने यांनी घेतली आढावा बैठक..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-०२ :- जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा परिक्षक शेखर माने यांनी आढावा बैठक घेतली. माजि राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी त्यांच शहरात स्वागत केले. यावेळी सावंतवाडी नगरषरिद निवडणूकीबाबत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा करत आढावा घेतला. यावेळी पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावंतवाडी शहरात लढेल राष्ट्रवादीचा झेंडा नगरषरिदेवर फडकेल असा विश्वास शेखर माने यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरषरिदेत पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार आहे. निवडणूकांत स्वबळाची तयारी पक्ष करत आहे. महाविकास आघाडीबाबत पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील तो स्वीकारला जाईल अस मत माने यांनी व्यक्त केल. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, सांगलीचे नगरसेवक प्रदीप कांबळे, भास्कर विभूते, मनोज वाघमोरे आदी उपस्थित होते.
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

