🛑 मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव वागदे येथील प्रवास शेड धोकादायक
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०१ :-* मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील कुडाळवरून कणकवलीकडे येणाऱ्या मार्गावरील ओसरगाव व वागदे येथील प्रवासी शेड प्रवाशांसाठी जेष्ठ नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. या दोन्ही प्रवासी शेडला पायरे नसल्याने ज्येष्ठ नागरिक ,अपंग यांचे याठिकाणी हाल होत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर अशा बर्याच प्रवाशी शेड आहेत की ते प्रवासी शेडच्या पायर्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. ओसरगाव येथील प्रवासी शेडचे ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय ,पोस्ट कार्यालय, डॉक्टर ,मेडिकल ,शाळा धान्य दुकान, बाजारपेठ किराणा दुकान अशी बरीच ठिकाणे आहेत यामुळेच ओसरगाव येथील प्रवासी शेडला या ठिकाणी असलेल्या शेडचे ठिकाणी पायऱ्यांच्या ठिकाणी चिरे ठेवण्यात आले आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक अपंग शाळेतील मुले यांना याठिकाणी ठिकाणी त्रास होत आहे. त्या दोन्ही शेड चे ठिकाणी पायऱ्या बांधावेत व प्रवाशी शेड प्रवाशांसाठी सुस्थितीत करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक ,ग्रामस्थ, प्रवासी, शाळेतील मुले यांच्यामधून होत आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

