🛑 कसाल येथील तरुणांचा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०१ :-* कसाल गावातील कसालकरवाडी, येथील अनेक तरुणांनी रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. कसालकर वाडी येथील समाजमंदिर येथे हा कार्यक्रम आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून, पक्षाच्या शाली घालून त्यांचे स्वागत केल . दरम्यान यावेळी कसालकर वाडीतील ग्रामस्थ म्हणाले आमदार वैभव नाईक यांची कार्यपद्धती तसेच शिवसेनेच्या माध्यमातून होणारी कुडाळ,मालवण तालुक्यातील तसेच कसाल ,गावातील मागिल 7- 8, वर्षभरातील विकास कामे याला प्रेरित होऊन आपण शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्या तरुणांनी सांगितले. यामध्ये मंगेश कसालकर, प्रकाश कसालकर, सत्यवान कसालकर, संतोष कसालकर, संदीप कसालकर, अंकित कसालकर, एकनाथ कसालकर, राजन पवार, महेंद्र पवार, गौरेश कसालकर, महेश कसालकर, प्रकाश कसालकर, सागर कसालकर, रविराज कसालकर, निलेश कसालकर यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला.
यावेळी शिवसेनेचे अवधूत मालणकर, सुजित जाधव, बाळा कांदळकर, डॉ. सुर्यकांत बालम, अरुण राणे, ग्रा स.गणेश मेस्त्री, पांडुरंग गावडे आदी उपस्थित होते.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

