कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 कसाल गावचे ग्रामदैवत श्री देव पावणाई रवळनाथ मालवण मध्ये

_*🛑 महोदय पर्वणीनिमित्त पवित्र स्नानासाठी कसाल गावचे दैवत मालवण नगरीत*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०१ :-* अमावस्येला 31 जानेवारी दुपारी प्रारंभ झाला या तिथीला महोदय पर्वणी असे म्हटले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थांचे देव मालवणमध्ये महोदय पर्वणी पवित्र स्थानासाठी मालवणमध्ये येतात. कुडाळ तालुक्यातील कसाल येथील श्री देव पावणाई रवळनाथ यांचे मालवण नगरीत ढोल ताशांचे गजरात मालवण येथे आगमन झाले यावेळी कसाल गावचे मानकरी भाविक यांचा पर्वणी साठीचा उत्साह अत्यंत उल्लेखनीय होता .

________________________

*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य

_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._

*💁‍♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*

💁‍♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.

*उमेश गावडे : 9421082622*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!