🛑 कारिवडे-पेडवे वाडी ग्रामस्थांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त जिल्हास्तरीय भव्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी, दि-२९ :- माघी गणेश जयंती निमित्त जिल्हास्तरीय भव्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन. कारिवडे-पेडवे वाडी ग्रामस्थांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 04 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हास्तरीय भव्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद् घाटन सोहळा सायंकाळी सहा वाजता होणार आहे. तसेच निमंत्रित भजन मंडळाचे सादरीकरण सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे.
1)महापुरूष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी-बुवा.प्रसाद आंबडोस्कर-सादरीकरणाची वेळ रात्रौ.७.०० वाजता
2)श्री देव इसवटी पंचदेवी प्रासादिक भजन मंडळ,न्हावेली,
बुवा-भुषण पार्सेकर-सादरीकरणाची वेळ रात्रौ.७.५० वाजता
3)स्वराभिषेक भजन मंडळ,मणेरी
बुवा-गितेश कांबळी -सादरीकरणाची वेळ रात्रौ.८.४० वाजता
4)रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी
बुवा- रुपेश यमकर-सादरीकरणाची वेळ रात्रौ.१०.०० वाजता
5) श्री सदगुरुनाथ भजन मंडळ,तुळस
बुवा- सिध्देश नाईक-सादरीकरणाची वेळ रात्रौ.१०.५० वाजता
6)स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ,तांबोळी
बुवा-अमित तांबोळकर-सादरीकरणाची वेळ रात्रौ.११.४० वाजता.
तसेच पारितोषिक वितरण सोहळा व तज्ञ परिक्षकांचे सादरीकरण रात्रौ ठिक.१२.३० वाजता. स्थळ :- जि. प. शाळा नं.02 कारिवडे पेडवेवाडी. श्री देव हेळेकर मंदिरा जवळ. तालुका. सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पेडवेवाडी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

