🛑 मळगांव घाटीत दुचाकी घसरुन एका युवती सहीत दोघे जण जखमी..
🛑 नव्याने केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणावर टाकलेल्या खडी मुळे झाला अपघात..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-२९ :- दुचाकी घसरून झालेल्या अपघातात
एका महाविद्यालयीन युवतीसह दोघेजण जखमी झाले. ही घटना आज सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास मळगाव घाटीत घडली.
नव्याने केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणावर टाकण्यात आलेली खडी तशीच राहिल्यामुळे हा अपघाता घडला. निदान वळणावरील खडी तरी संबंधित प्रशासनाने बाजूला करावी, अशी मागणी त्याठिकाणी जमलेल्या वाहनधारकांमधून होत होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित दुचाकीवरील प्रवासी सावंतवाडीच्या दिशेने येत होते. यावेळी मळगाव घाटीत वळणावर नव्याने केलेल्या रस्त्याच्या खडीकरणानंतर त्यांची गाडी घसरून अपघात झाला. यात एका महाविद्यालयीन युवतीसह दोघेजण किरकोळ जखमी झाले. दरम्यान स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

