🛑 महाराष्ट्राची स्वरकन्या गौरी गोसावी हिचा श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक प्रतिष्ठान कसाल च्या वतीने सत्कार..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२९ :- झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प महाराष्टाची महाविजेती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे गावची स्वरकन्या गौरी भूषण गोसावी हिचे श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक प्रतिष्ठान कसालच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन देवुन जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीने गौरी गोसावीचे भरभरून कैतुक केले व तीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी सिद्धिविनायक प्रतिष्ठान चे बाळा कांदळकर, राजू नारकर ,महेश बांदेकर, रुपेश बांदेकर ,साई आंबेरकर आदी उपस्थित होते.
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

