३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर चा वाढदिवस ३फेब्रुवारी ला
*_🛑३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर चा वाढदिवस ३फेब्रुवारी ला*
*_🛑कोवीड चे नियम पाळून उत्सव होणार साजरा_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-२७ जानेवारी*
महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान असलेल्या व ३६५ खेड्यांचा अधिपति असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवार दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी साजरा होणार आहे.
सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानाचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवनिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद, नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्यमंडळचा नाट्यप्रयोग होणार आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व कोरोना नियमावलीचे पालन करून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप यांनी केले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*
*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

