आंब्रड सोसायटी अफरातफर प्रकरणी चार संशयितांना जामीन मंजूर*
*🛑आंब्रड सोसायटी अफरातफर प्रकरणी चार संशयितांना जामीन मंजूर*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*
*🎴 कसाल ,दि:-२५ जानेवारी*
आंब्रड सेवा सहकारी सोसायटी मधील अफरातफर प्रकरणातील चार संशयित आरोपींची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे .आंब्रड ग्रामविकास सेवा सोसायटी यांचे २०११ ते २०१५ या कालावधीतील लिपिक श्री. दत्तात्रय कदम व चेअरमन श्री. भिकाजी राऊळ यानी दिनांक ०१.०४.२०११ ते ३१.०३.२०१५ या मुदतीत रक्कम ९.४०.७७५ चा अपहार केला व व्यास लेखा परिक्षक श्री. अमोल बांदेकर व श्री. भास्कर गावडे यांनी कर्जाची थकबाकी असतानाही थकीत कर्जदारांची जाणीवपूर्वक रुजवात घातली नाही. म्हणून त्यांच्याविरुध्द सरकारी लेखा परिक्षक श्री. प्रकाश शंकर जाधव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कुडाळ पोलीसांनी त्यांच्याविरुध्द भा. द. वि. कलम ४२० ४०३, ४०६, ४०८ ४०९, ४६८, ४७७ अ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला व आरोपींना अटक करण्यात आली. त्यांचा जामीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ यांनी नाकारला म्हणून त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी कार्यप्रणाली संहितेच्या कलम ४३९ प्रमाणे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. तो प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. एस. की. हाडेसाहेब यांनी काही अटी व शर्तीवर व रु.२५, हजार चा जावमुचलका देण्याच्या अटीवर मंजूर केला आरोपी नं. १ तर्फे अँड. यतीश खानोलकर. आरोपी नं. २ तर्फे अँड. मांडकुलकर व ॲड. भुवनेश प्रभुखानोलकर व लेखापरिक्षक आरोपी नं. ३ व ४ तर्फे अँड. अजित भणगे, ॲड. मिहिर भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल मालवणकर यांनी काम पाहीले.
*…👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
