सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांचे संवर्धन आवश्यक
*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांचे संवर्धन आवश्यक*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२५ जानेवारी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. पर्यटकांची संख्या तर खूप मोठी आहे. असे असताना या जिल्ह्यातील किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन व विकास जितका व्हायला हवा तेवढा झालेला नाही .या किल्ल्यांच्या रक्षणासाठी आणि मजबुतीसाठी आज पर्यंत कोट्यवधी रुपयाचा निधी जाहीर झाला परंतु प्रत्यक्षात कामे कमीच झाली. या किल्ल्यांवर पर्यटकांना सोयी-सुविधा पुरवणे आवश्यक आहेत.तसेच किल्याची डागडुजी करणे आवश्यक आहे. समुद्राच्या लाटांशी संघर्ष करणाऱ्या या किल्ल्याची तटबंदी मजबूत आहे .
पुरातत्त्व विभाग जेवढा पाहिजे तेवढा संवेदनशील नाही यामुळे या किल्ल्यांचा विकास व मजबुतीकरण होत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकसित करण्यासाठी सह्याद्री महामार्गाची गरज आहे .जिल्ह्याच्या पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. घाट मार्गातून उतरल्यानंतर मुंबई-गोवा महामार्ग लागतो. पण तत्पूर्वी जवळपास जिल्ह्याचा अर्धा भाग सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आहे. अनेक गड या सह्याद्रीच्या कुशीत आहेत . शेती बगायती आहेत. व क्षेत्रात अशा ठिकाणी सह्याद्री महामार्ग बांधण्याचे नियोजन व्हावे अशी मागणी आता पर्यटकांकडून होऊ लागली आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️जागा भाड्याने देणे आहे*
*🛣️मुंबई-गोवा महामार्गालगत*
👉🏻कसाल एस टी स्टँड 🚍बाजूला
🏥क्लिनिकसाठी 900 स्केअर फुट जागा भाडेने देणे आहे. 🗺️
*सुनंदा अपार्टमेंट आनंदसाई मेडिकल शेजारी रावळ कॉम्प्लेस,कसाल*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📱आमचा संपर्क-9422393027*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
