बी,टी पी एल पर्व दोन चे मानकरी शिव स्पोर्ट तर साई सावली उप विजेता
_*🛑 बी,टी पी एल पर्व दोन चे मानकरी शिव स्पोर्ट तर साई सावली उप विजेता..*_
_*🛑 स्पर्धेचे आयोजन व नियोजन पाहून सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब भारावले..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवडी, दि-२४ :-* बिरोडकर टेंबे कला क्रीडा मंडळ आयोजित बी,टी,पी,एल पर्व दुसरेचे विजेते पद शिव स्पोर्ट संघाने तर उप विजेतेपद साई सावली संघाने पटकावले,शिव स्पोर्ट संघ फिरत्या ढालीचा मानकरी ठरला, स्पर्धेचे बक्षीस वितरण सावंतवाडी चे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी,भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे,ऍड अनील निरवडेकर,मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाने बी,पी,टी,एल, स्पर्धेचे आयोजन केले होते,आयैजनाचे हे दुसरे वर्ष होते,आठ संघमालकानी आपले संघ निवडले होते,यासाठी मुंबई,पुणे,गोवा, येथून मंडळाचे कार्यकर्ते आपल्या कुटु़बासहीत उपस्थित राहून स्पर्धेत सहभाग दर्शविला होता, शनिवार,व रविवार या दोन सत्रात प्रत्येक संघाबरोबर प्रत्येक संघाची लढत झाली,यात साई सावली संघ,अंतीम फेरीत पोहचला,अंतीम सामना साई सावली संघ व शिव स्पोर्ट यांच्या मध्ये झाला शिव स्पोर्ट तर्फे नाथा गोसावी यांच्या धडाकेबाज फलंदाजी ने साई सावली संघाला पराभवाला सामोरे जावे लागले,व शिव स्पोर्ट संघ मंडळाच्या फिरत्या ढालीचा व चषकाचा मानकरी ठरला.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या ,बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाचा एकोपा व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कला वाखण्याजोगी आहे असे गौरवोद्गार काढले.
अंतीम सामन्याचा सामनावीर चा मानकरी शिव स्पोर्ट चा नाथा गोसावी ठरला, उत्कृष्ट फलंदाजचा मानकरही नाथा गोसावी ठरला.स्पर्धेचा मालिकावीर साई सावली संघाचा संघनायक प्रथमेश गावडे याची निवड करण्यात आली,तर उगवता तारा म्हणून देवराज दावतार याची निवड झाली,
स्पर्धेच्या बक्षीस वितरण संभारंभाला नगराध्यक्ष संजू परब,भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे ऍड अनील निरवडेकर मंडळाचे पदाधिकारी,विकी बिरोडकर,बादल सावंत,शुभम बिरोडकर, चंद्रकांत बिरोडकर,संजय बिरोडकर,विजय बिरोडकर,गंगाराम बिरोडकर,हेमंत बिरोडकर,वैभव बिरोडकर,प्रशांत बिरोडकर,प्रणव बिरोडकर,अमीत सावंत, अरविंद तुडयेकर,अमीत तळवणेकर,सुरज लाड,साहिल परब,शुभम घावरे, सुभाष बिरोडकर, प्रथमेश बिरोडकर , अभिषेक म्हापसेकर,दिलीप म्हापसेकर,सचीन बिरोडकर, सर्वेश बिरोडकर,स्वप्नेश बिरोडकर,उमेश बिरोडकर,नाथा गोसावी,महेश गोसावी,मधुकर गोसावी,अजय लाड,अमोल लाड,दिव्येश बिरोडकर, वसंत गावकर, गुरुप्रसाद गावकर, दत्ताराम बिरोडकर,अभी बिरोडकर,दिपक बिरोडकर आनंद बिरोडकर,प्रतिक बिरोडकर,हरी जाधव, दत्ताराम जाधव, एकनाथ जाधव,रुपेश जाधव, चंद्रकांत परब,अमेय परब,गणेश परब,मनोहर परब,अमीत परब,अमर परब, सदाशिव परब,ऋषी परब,देऊ परब, रणजीत परब,आकाश परब, प्रकाश परब,विक्रम परब, रामकृष्ण गावडे, प्रकाश गावडे,संतोष गावडे,उदय गावडे,संदिप गावडे, प्रथमेश गावडे,सागर गावडे, साहिल गावडे,साईश गावडे,आदि उपस्थित होते.
तर महिला भगिनी वसुधा बिरोडकर,सायली बिरोडकर,रंजना बिरोडकर, सविता बिरोडकर, सुविधा बिरोडकर,छाया बिरोडकर,अर्पीता बिरोडकर, संजना बिरोडकर,अनामिका सावंत,श्रीमती सुलोचना बिरोडकर,प्रज्ञा गावडे , संयुक्ता गावडे,रश्मी गावडे,हर्षा गांवकर,पूजा परब, सुचित्रा परब,साक्षी परब,दिप्ती बिरोडकर,तारामती जाधव,तेजू पेडणेकर, दिपीका पेडणेकर,मनिषा बिरोडकर, उज्वला बिरोडकर,दिव्या बिरोडकर,पर्जन्या सावंत काव्या तळवणेकर,प्रांजल बिरोडकर,पूजा बिरोडकर,लक्ष्मी बिरोडकर, उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे खजिनदार विकी बिरोडकर यांनी तर आभार म़डळाचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे यांनी मानले
*……………👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

