स्वच्छ सुंदर सावंतवाडीचा प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य_* *_🛑संबधितांवर कडक कारवाईची गरज_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि२४जानेवारी,:-*
हेरिटेज सिटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सावंतवाडीचे दर्शन करण्यापूर्वीच पर्यटकांना कचऱ्याचे दर्शन होत असल्याने अनेकांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग च्या प्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त केली. मुंबई पुणे सातारा सांगली कर्नाटक या भागातून आंबोली मार्ग येणारे सर्व पर्यटकांना सावंतवाडीत प्रवेश करण्यापुर्वी सावंतवाडीच्या कचरा डेपोच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याच्या फार मोठे साम्राज्यामुळे पसरल्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिका व कारिवडे ग्रामपंचायत ची हद्द आहे. त्यामुळे हे कारण पुढे करून दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. जवळपासच्या सुशिक्षित नागरिकांकडून आपले घर साफ करून सावंतवाडी शहराचे नाव बदनाम करण्याचं काम होत असल्याने या नागरिकांना देखील समज देणे गरजेचे आहे तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संबंधितावर कारवाई होणे देखील गरजेचे आहे दोन वर्षांपूर्वी कोकण लाईव्ह ब्रेकिंग चॅनेल ने या प्रश्नावर आवाज उठवला होता. त्यावेळेस नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी यावर तात्काळ कारवाई करून हा कचरा साफ केला होता आता सुद्धा तशीच अपेक्षा सावंतवाडी तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

