कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 भाजपकडून सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना..

🛑 गटनेतेपदी विलास कुडाळकर यांची नियुक्ती..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२४ :- कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना तर गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याना कुडाळ माजी नगराध्यक्ष भाजपा तालुका अध्यक्ष विनायक राणे,जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीत देसाई,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ संध्या तेरसे,जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपस्थित कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे,नगरसेवक निलेश परब,नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक ऍड राजीव कुडाळकर, महिला नगरसेविका सौ.प्राजक्ता शिरवलकर,सौ नयना मांजरेकर,कु चांदणी कांबळी,तसेच रुपेश कानडे, राकेश नेमळेकर,सचिन तेंडुलकर, सचिन पालकर आदी उपस्थित होते.

________________________

 

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*

खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

 

*👉🏻नको तारण*

*👉🏻नको जामीन*

*👉🏻नको CBIL*

 

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

 

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

 

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी

🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

 

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*

👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

 

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

——————————————

*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!