🛑 पाणी अडवा पाणी जिरवा योजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२४ :- सध्या ओढे नाले व नद्यांची पाण्याची पातळी घटत आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच प्रत्येक गावात कच्चे बंधारे व वनराई बंधारे बांधणे आवश्यक आहे. पाणी आडवा पाणी जिरवा योजना गेली अनेक वर्षे शासनाने तळागाळापर्यंत पोहचवली आहे. उन्हाळा सुरु होताच पाणी टंचाई भासू लागते. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी सरासरी पाऊस जास्त पडला आहे मात्र पाण्याचे वेळीच योग्य नियोजन झाले नाही तर फेब्रुवारी मार्च महिन्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही तर पुढे पाणी टंचाई जाणवणार आहे. यासाठी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. गावातील नदी,नाले,ओहोळावर , कच्चे बंधारे बांधून पाणी अडविण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे . किमान मार्च एप्रिल पर्यंत अडवलेले पाणी पुढे वापरता येईल या पाण्यावर उन्हाळी शेती टिकवता येईल काही गावांमध्ये दुबार पद्धतीने शेती पिकवली जाते या शेतीसाठी या साठवलेल्या पाण्याचा वापर करता येईल भूगर्भात आलेल्या पाण्यामुळे विहिरी तळी व तलावांची पाणी पातळी वाढेल .आणखी काही दिवसांनी गावातील नदी ,नाले ,ओढे कोरडे पडतील त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई जाणवेल या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आत्तापासून सक्रीय होणे गरजेचे आहे.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

