🛑 यारा फाउंडेशनच्या केक प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२४ :- यारा फाऊंडेशन, कणकवली यांच्यामार्फत कणकवली येथे केक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आणि पन्नास टक्के उपस्थितीत हे शिबीर संपन्न झाले. सध्याच्या कोरोनाच्या काळात अशी प्रशिक्षणे व यारा फाउंडेशनचे उपक्रम फायदेशीर ठरणार अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थ्यानी व्यक्त केली. यारा फाउंडेशन मार्फत शैक्षणिक, सामाजिक व व्यवसाईक प्रकल्प राबविले जातात. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही यारा फाउंडेशन कार्यरत आहे आणि या सर्व ऊपक्रमांना समाजातील प्रत्येक वर्गातून उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रत्येकाला त्याचा फायदा होईल.
प्रशिक्षणा वेळी यारा फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वराज विकास सावंत, श्रेयस अरविंद शिंदे, समीर गोपाळ परब, निलम विजय राणे, मयूर मंगेश ठाकूर, चंद्रशेखर धुरी, गोपाळ लोके ,गार्गी कसालकर, प्राजक्ता कदम व युवा परिवर्तन चे समन्वयक उपस्थितीत होते या सर्वांचे प्रशिक्षणार्थींना खुप मोलाचे मार्गदर्शन लाभले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

