🛑 सरपंच राज आंब्रे यांचा आदर्श उपक्रम..
🛑 २६ जानेवारी रोजी आवाशी ग्रामपंचायतीच्या वतीने निवृत्त सैनिकांच्या हस्ते होणार ध्वजारोहण..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-२३ :- खेड तालुक्यातील आवाशी ग्रामपंचायत सरपंच यशस्वी उद्योजक राज आंब्रे यांच्या संकल्पनेतून या वर्षी २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्याचा बहुमान देशसेवा करणाऱ्या निवृत्त सैनिकांना मिळणार आहे
बुधवार दि.२६ जानेवारी रोजी
भारताच्या प्रजासत्ताक दिनी देशाच्या सीमेवर देशवासीयांची सेवा करणाऱ्या आवाशी गावातील निवृत्त सैनिकांच्या हस्ते ग्रामपंचायत पटांगणात होणार आहे.सरपंच राज आंब्रे यांनी ध्वजारोहणाचा मान सैनिकांना देण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.आवाशी ग्रामपंचायत कार्याकाळात प्रथमच असा ध्वजारोहण सोहळा आवाशी पटांगणात आयोजित करण्यात आला आहे.सरपंच राज आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत क्षेत्रात वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. येथील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिताही आंब्रे यांची सतत धडपड सुरू असते.आवाशी गावातील निवृत्त सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

