कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक गजानन गावडे व रवींद्र मडगांवकर यांचा श्री समर्थ सद्गुरू साटम महाराज वाचन मंदिर दाणोली यांच्या तर्फे शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला सत्कार..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी, दि-२३ :- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक गजानन गावडे व रवींद्र मडगांवकर यांचा श्री समर्थ सद्गुरू साटम महाराज वाचन मंदिर दाणोली यांच्या तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी श्री समर्थ सद्गुरू साटम महाराज वाचन मंदिराचे अध्यक्ष भरत गावडे , सदस्य जोरण लोडीक्स, सावंत सर ,दाजी परब , ग्रंथपाल दीपा सुकी या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून जे शक्य होइल ती सर्व मदत वाचन मंदिराला करू त्याचबरोबर शिष्यवृत्ती प्राप्त मुलांसाठी भविष्यात शैक्षणिक कर्ज योजनेतून मदत करू असे आश्वासन दोन्ही नूतन संचालकांनी देऊन आपण सर्वजण सहकार्याचे शिलेदार होऊन काम करूया असे अशा प्रकारची अपेक्षा आणि विश्वास दोन्ही संचालकांनी व्यक्त केली.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!