कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 ग्रामपंचायत निगुडे येथे नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴बांदा, दि-२३ :- ग्रामपंचायत निगुडे या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९६ वी जयंती साजरी करण्यात आली. निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी नेताजींच्या व बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ते म्हणाले “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा” आणि “जय हिंद नारा” देणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आजाद हिंद फौज स्थापन केली होती महत्त्वाचे म्हणजे राजकारणी आणि विचारवंत नेताजी हे भारतीय राजकीय व्यवस्थेतील त्यांच्या विशेष योगदानासाठी ओळखले जायचे त्यांच्या या १२५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तसेच शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९६ वी जयंती बाळासाहेबांनी प्रबोधनकारांचे हिंदुत्व आणि मराठी बाणा त्यांनी घेतला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दोन शपथा घेतल्या होत्या एक निवडणूक लढवणार नाही व दुसरी आत्मचरित्र लिहिणार नाही त्यांचे हिंदुत्व आणि त्यांचे विचार हे नेहमी आपण आत्मसात करायला पाहिजे त्यांच्या या ९६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन यावेळी निगुडे ग्रामसेविका तनवी गवस, अंगणवाडी सेविका प्रियांका राणे, रंजना सावंत, नूतन निगुडकर, मदतनी विजयालक्ष्मी शिरसाट ग्रामपंचायत कर्मचारी लवु जाधव, पांडुरंग जाधव आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका प्रियंका राणे तर आभार ग्रामसेविका तन्वी गवस यांनी मानले.

________________________

 

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*

खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

 

*👉🏻नको तारण*

*👉🏻नको जामीन*

*👉🏻नको CBIL*

 

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

 

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

 

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी

🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

 

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*

👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

 

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

——————————————

*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!