🛑 कारिवडे पेडवे वाडी येथे कार व दुचाकीचा अपघात ; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी..
🛑 पलायन करणाऱ्या कार चालकाला ग्रामस्थांनी पकडले..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी, दि-२३ :- सावंतवाडी आंबोली मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाने दुचाकीस्वाराला समोरासमोर जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. हा अपघात शनिवारी सायंकाळी कारिवडे पेडवेवाडी समर्थ धाबा येथे झाला. अपघातात आंबोली येथील युवक संतोष पाटील वय वर्ष ३० हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले . अपघातातील कार चालक वेंगुर्ला येथून आंबोलीच्या दिशेने जात होता तर दुचाकीस्वार आंबोली येथून कामानिमित्त सावंतवाडीच्या दिशेने जात होता. कारिवडे पेडवे वाडी येथील समर्थ धाबा जवळ त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला तसेच चारचाकी च्या दर्शनी भागाचे देखील मोठे नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

