आरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 राजन सदाशिव जाधव या रुग्णास O+ {ओ पाॅझिटिव्ह रक्तगट} या रक्त गटाच्या रक्ताची अत्यंत तातडीची गरज..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-२२ :– सावंतवाडी तालुक्यातील मळगांव या गावातील राजन सदाशिव जाधव(वय 48)या रुग्णास O+ {ओ पाॅझिटिव्ह रक्तगट} या रक्त गटाच्या रक्ताची अत्यंत तातडीची गरज आहे. राजन जाधव हे हृदयविकाराच्या गंभीर आजारावर सावंतवाडी येथील सरकारी रुग्णालयात डॉ. अभिजीत सितारे यांच्या कडे मागील पाच -सहा दिवसांपासून उपचार घेत आहेत. दरम्यान त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र तिथे प्राथमिक उपचार करुन परत पाठविण्यात आले.

राजन जाधव हे आर्थिक दुर्बल असून  त्यांच्या वर त्यांची पत्नी, विवाहित मुलगा, सून व अविवाहित मुलगी असा परिवार अवलंबून आहे.

ज्याच्या जवळ या रक्त गटाची व्यक्ती असेल किंवा स्वतः चा रक्त गट असेल त्याने त्वरीत संपर्क साधावा. संपर्क साधण्यासाठी  बबलु जाधव 9657737648 किंवा 7499408642 हे क्रमांक आहेत.

 

 

________________________

 

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*

खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

 

*👉🏻नको तारण*

*👉🏻नको जामीन*

*👉🏻नको CBIL*

 

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

 

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

 

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी

🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

 

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*

👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

 

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

——————————————

*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*okan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!