वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस च्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
_*🛑 वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस च्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१७ :-* सामाजिक समरसता जपत ज्यांनी समाजाला दिशा देण्यासाठी आपले योगदान दिले अशा व्यक्तीपासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिवर्षी अशा व्यक्तींचा शाल,श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान केला जातो.यावर्षी जेष्ठ दशावतार दिलीप मेस्त्री-पांचाळ यांचा चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ दशवतार रंगभूमीची सेवा केल्याबद्दल, संजय दत्ताराम गावडे यांनी कोरोना काळात जे अद्वितीय कार्य केले त्याबद्दल त्यांचा कोरोनायोद्धा म्हणून तर शतक महोत्सव साजर करणाऱ्या साप्ताहिक किरात च्या संपादक सीमा मराठे यांच पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच शिक्षण क्षेत्रात योगदानबद्दल कै बाबली विष्णू परुळकर स्मृती पुरस्कार उपक्रमशील शिक्षक धनंजय नाईक आणि शिक्षिका मनाली कांबळी यांना उद्योगरत्न दादासाहेब परुळकर व आंतरराष्ट्रीय क्रीडपटू,समीक्षक, प्रशिक्षक अभय गोवेकर यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
‘झी’ वहिनीच्या कथालेखन मद्ये सर्वोत्तम ठरलेल्या लेखिका स्नेहा राणे* व जेष्ठ क्रीडा समीक्षक अभय गोवेकर यांचा दादासाहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंभार,निवृत्त मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर, निवृत्त शिक्षक मंगेश मांजरेकर , दशवतार लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांचे विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दशवातर ला लौकिकप्राप्ती साठी झटणाऱ्या दशावतार चालक-मालक याचें सन्मान करण्यात आले यामद्ये देवी माऊली दशवातर नाट्य मंडळ इन्सुलि चे सचिन पालव, चेंदवणकर दशवतार नाट्यमंडळ चे देवेंद्र नाईक आणि कलाकार विघ्नराजेंद्र कोंडुरकर महापुरुष दशवतार सावंतवाडी चे गौरव शिर्के ,नाईक मोचेमाडकर दशावतार चे संगीत साथ रोहन सावंत,घनश्याम पालव,कुणाल परब यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

