कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाजपा दिंव्यांग आघाडी , सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार_

 

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴कुडाळ,दि १७जानेवारी:-*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार भाजपा दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनील शामु शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला .
आज जिल्हा बॅंक मध्ये भाजपा दिंव्यांग आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्हा संयोजक अनिल शामु शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली भेट देऊन जिल्हा बॅंकेने दिव्यांगासाठी कमी व्याजदराच्या योजना आणुन दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी भाजपा दिंव्यांग आघाडीच्या वतीने करण्यात आली .
यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक समीर सावंत , भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई उपस्थित होते .
भाजपा दिंव्यांग आघाडीच्या शिष्टमंडळात जिल्हा सहसंयोजक शामसुंदर लोट , सावंतवाडी तालुका संयोजक संजय बाबुराव देसाई , जनसंपर्क प्रभारी सदानंद पावले , क्रीडा प्रभारी संजय पवार , सदस्य – गणेश देवळी , योगेश धुरी , रविंद्रनाथ चव्हाण इत्यादी उपस्थित होते .
.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!