आरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

कु. निधी बुधाजी कांबळे ही ओटवणे दशक्रोशीत पहिली बीडीएस डेंटिस्ट डॉक्टर

*🛑कु. निधी बुधाजी कांबळे ही ओटवणे दशक्रोशीत पहिली बीडीएस डेंटिस्ट डॉक्टर*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴सावंतवाडी,दि,१७जानेवारी*
सरमळे येथील डॉ. कु. निधी बुधाजी कांबळे ही ओटवणे दशक्रोशीत पहिली बीडीएस डेंटिस्ट डॉक्टर ठरली आहे. खेड येथील योगिता डेंटल कॉलेज व हॉस्पिटलमधुन पुणे तिने ही पदवी संपादन केली असून तिचे ओटवणे दशक्रोशीतून अभिनंदन होत आहे. सरमळे भीमनगर सारख्या ग्रामीण भागातील डॉ. कु. निधी बुधाजी कांबळे हिचे दहावीपर्यंत शिक्षण सावंतवाडीत मिलाग्रीस हायस्कूलमध्ये तर अकरावी बारावीचे शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयमध्ये झाले. तर पुढे तिचे बीडीएस पदवीचे शिक्षण खेड येथील योगिता डेंटल कॉलेजमध्ये झाले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर*!

*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*

*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_

_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_

_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._

*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*

• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप

*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.

❌सोमवार बंद.

*💁‍♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*

*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!