आरोंदा येथील तेरेखोल खाडीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी सावंतवाडी तहसिलदारांनी जाळल्या_
*_🛑 आरोंदा येथील तेरेखोल खाडीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी सावंतवाडी तहसिलदारांनी जाळल्या_*
*_🛑 सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांची दंबंग कारवाई*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-१७ जानेवारी*
आरोंदा येथील तेरेखोल खाडीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांना आज महसूल प्रशासनाकडून चांगलाच दणका देण्यात आला आहे. यावेळी अवैध वाळू उपसा करणाऱ् ते या चार बोटी जाळण्यात आल्या असून कामगारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज पहाटे ग्रामस्थांच्या मदतीने तहसीलदार राजाराम म्हात्रे व त्यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे.
आरोंदा येथील तेरेखोल खाडीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडून आल्या होत्या. अनेक वेळा कारवाईचा इशारा देऊनही वाळू उपसा थांबत नव्हती. त्यामुळे तहसीलदार श्री. म्हात्रे यांनी या विरोधात धडक कारवाई करण्याचे ठरवले. त्यानुसार सोमवारी पहाटे तहसीलदार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जावून ही धडक कारवाई केली. यामध्ये तीन ते चार बोटी जप्त करून त्या जाळण्यात आल्या. दरम्यान सावंतवाडी तालुक्यात अशा प्रकारे ही प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. यावेळी बोटवर असलेल्या कामगारांना ही ताब्यात घेण्यात आले. तहसीलदार म्हात्रे यांनी या बोटीचे मालकही शोधून काढण्यात येतील असेही स्पष्ट केले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

