कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाशी सौजन्याने वागावे-सुरेश भोगटे

*🛑 पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाशी सौजन्याने वागावे-सुरेश भोगटे*

*🛑 बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा २६जानेवारी रोजी उपोषण*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_*अचूक बातमी थेट हल्ला:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-१७ जानेवारी*
सावंतवाडी पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी ग्राहकांना योग्य वर्तणूक न देता. त्यांच्याशी उद्धटपणे वागत असून, ग्राहकाला उत्तर देत नाहीत. अशी तक्रार माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सावंतवाडी पोस्ट मास्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी ग्राहकांशी उद्धटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा २६ जानेवारी रोजी कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महेश नार्वेकर आणि मॉन्टी डिसोजा उपस्थित होते
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*

*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*

*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*

*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*

_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_

_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_

_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._

*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*

• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप

*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.

❌सोमवार बंद.

*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*

*💁‍♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*

*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!