कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 पुंडलिक दळवींच्या दणक्यानं तो गतिरोधक घालावा लागला..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१६:- सावंतवाडी ते शिरोडा ह्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.माजगाव मेटवाडा येथे सर्विस सेंटर जवळ नेहमीच अपघात होत असतात.. त्यासाठी त्या मार्गांवर गतिरोधक घालण्यात आले होते. मात्र आज रस्ता दुरुस्तीकरण काम सुरु असताना ज्या ठिकाणी गतिरोधक होते तिथे पुन्हा गतिरोधक घालण्यास रस्ता करणारे कर्मचारी तयार नव्हते… त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिमायुद्दल खान यासह राष्ट्रवादी चे पदाधिकारी दाखल होत कर्मचारी वर्गाला धारेवर धरत जाब विचारत ज्या ठिकाणी जुने गतिरोधक होते त्या ठिकाणी गतिरोधक घालण्यास भाग पडले आणि गतिरोधक घालून घेतले त्याबद्दल माजगाव ग्रामस्थांनी पुंडलिक दळवीचे आभार मानले.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!