कोकणक्रीडासावंतवाडीसिंधुदुर्ग

शिरशिंगे प्रिमिअर लीग च्या दुसऱ्या पर्वाची आज दिमाखात सुरुवात_

*_🛑शिरशिंगे प्रिमिअर लीग च्या दुसऱ्या पर्वाची आज दिमाखात सुरुवात_*

*_🛑नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर,आणि माजी जि. प. सदस्य पंढरी भाई यांच्या हस्ते लीग चे करण्यात आले उद्घाटन_*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ कार्यकारी संपादक:-आनंद धोंड*

*🎴सावंतवाडी,दि१५,:-* तालुक्यातील शिरशिंगे येथे विरवाडी क्रिकेट क्लब आयोजित शिरशिंगे प्रिमिअर लीग ( SPL २०२२ )च्या दुसऱ्या पर्वाची आज नवनिर्वाचित सिंधुदुर्ग बँक संचालक रविंद्र मडगावकर आणि माजी जि.प.सदस्य पंढरी भाई राऊळ यांच्या उपस्थितीत या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी रविंद्र मडगावकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून तद्नंतर मैदानात श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य पंढरीभाई राऊळ,माजी सरपंच सुरेश शिर्के, उपसरपंच पांडुरंग राऊळ, संतोष नार्वेकर, जीवन लाड,कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनल चे कार्यकारी संपादक आनंद धोंड,गणू राऊळ, तुकाराम धोंड,महादेव राऊळ, सुनील राऊळ,राजेंद्र सावरवाडकर,फटू राऊळ,विजय राऊळ,अमित राऊळ सांगेलकर,रवी पेडणेकर,वर्दम आदी मान्यवर उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*

*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*

*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*

*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*

_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_

_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_

_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._

*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*

• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप

*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.

❌सोमवार बंद.

*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*

*💁‍♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*

*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!