कारिवडे-पेडवेवाडी येथील अर्चना तुळसुलकर हिचे हद्यविकाराच्या झटक्याने निधन.
_*🛑 कारिवडे-पेडवेवाडी येथील अर्चना तुळसुलकर हिचे हद्यविकाराच्या झटक्याने निधन..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-१६ :-* कारिवडे-पेडवेवाडी येथील प्रगतशील शेतकरी बागायतदार श्रीमती अर्चना अरविंद तुळसुलकर (वय 57) यांचे शुक्रवारी (ता.14)दुपारी हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.
बुडीँपूल शेजारील खडतर डोंगरात त्यांनी मेहनतीने नारळ,सुपारी, काजूची बाग फुलवली होती. पती तथा आरोग्य भुवनचे मालक कै.अरविंद उफँ अण्णा तुळसुलकर यांचे 12 वषाँपूवीँ अचानक निधन झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या समथँपणे कुटुंबाचा गाडा हाकत, शेती, बागायती केली. मसाल्याची पिके घेतली. शेती, बागायतीत त्या सतत सक्रिय होत्या.
त्यांच्या दोन्ही मुली सौ.अश्विनी व मयुरी ह्या मल्टीनँशनल कंपन्या मध्ये पुणे येथे सव्हिँस मध्ये आहेत. मुलगा पंकज सालईवाडा येथे व तलावाकाठी आरोग्य भुवन हे पारंपरिक व्यवसाय असलेले दुग्धव्यवसायाचे दुकान चालवतात.
त्यांची तब्येत ठिक वाटत नसल्याने त्या सबनिसवाडा- सावंतवाडी येथे आपल्या मूळ घरी आल्या होत्या. तिथून त्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयात गेल्या होत्या. त्यांना तिथेच दुपारी हद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
,*सर्व ग्राहकांना खुश खबर*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

