अडीच कोटींच्या कुडाळ बस स्थानकात रात्रीचे अवैध धंदे; बनी नाडकर्णी

▪️बस स्थानक गाई म्हैशींचा गोठा असल्याची मनसे राज्य परिवहन कामगार सेना उपाध्यक्षांची खंत..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.२१: येथील बस स्थानक इमारतीचे काम पूर्ण झालेले असुन अजूनही ते धुळ खात पडले आहे. तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून या बस स्थानकाची इमारत बांधण्यात आली आहे. परंतु अद्याप या बस स्थानकावर बस सेवा सुरळीत चालू करण्यात आलेली नाही. रात्रीचे या बस स्थाकावर अवैध्य धंदे चालू असतात व सकाळी या बस स्थानकावर गाई, म्हशींचा वावर जास्त दिसतो. त्यामुळे हे अडीच कोटीचे बस स्थानक आहे की, अडीच कोटीचा गोठा बांधून ठेवला आहे. हे समजण कठीण होऊन बसले आहे. अशी खंत मीडियाशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, तसेच या बस स्थानकावर अनधिकृत रित्या गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यामूळे हे सगळ थांबवण्यासाठी लवकरात लवकर दिवाळी पुर्वी कुडाळ मधील बस स्थानक सुरु करा, अन्यथा मनसे बस स्थानकच्या जागेत क्रिकेट स्पर्धा व अशा अनेक स्पर्धांच आयोजन करून त्या स्पर्धा भरवणार असा खोचक इशारा जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी देऊन एस.टी. प्रशासनाने पैशाची माती केली. अशी टीका देखील बनी नाडकर्णी यांनी केली आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!